Marathi SMS and Shayari

Marathi SMS is a part of this website. Right here you can get different kind of sms gathered in Marathi such as Marathi SMS, Marathi Shayari, Marathi Messages, SMS in Marathi, Marathi SMS in Marathi Language, Marathi Messages for Facebook, Marathi Messages for WhatsApp. Hopefully you certainly will really like our selection as well as provide your opinions by commenting in Marathi sms. For those who have certain sms in Marathi language which are usually not in this article then simply you need to forward it to us and we are going to display it. These types of Marathi SMS for Friendship, Marathi SMS Collection, Marathi MSG, Friendship SMS in Marathi are specifically gathered to suit your needs therefore have fun here.Usually do not forget to rate these kind of Marathi sms mainly because your point of view it can help us enhance the level of quality of our Marathi sms selection. Take a look at this post once again for most recent Marathi messages sms mainly because we always keep changing this post. Read the Best Collection of Marathi SMS, Marathi Shayari and Marathi Messages, in marathi language, marathi msg, We Have the best and cute collection Marathi Friendship sms and Shayari for Friends, Send our Beautiful Collection of Marathi funny SMS and Marathi Shayari Messages to your Friends on whatsapp and Facebook.

Best Marathi SMS & Shayari in Marathi Language

Marthi SMS, Shayari, Messages, MSG Collection

2 Line Marathi Shayari in Marathi Language

आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची, मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची.


कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार, आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार.


तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो, कस सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.

Two Line Marathi SMS in Marathi Language

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही, सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही.


तुझ इतक सुंदर मन आहे की, कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल, खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल.


तु आलीस जिवनी रंग माझे बहरूण आले, धूंद तुझ्या आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.

Best Marathi Message & SMS for Facebook

जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं, ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय.


तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं, नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

Latest Marathi Status for Whatsapp

हा नशिबाचा खेळ कोणता कधी कुणाला ना कळला, कुणा मिळती सुलटे फासे कधी डाव कुणाचा ना जुळला.


प्रेम कधी नाही विचारत कि माझ्यावर प्रेम करतेस का तू ? ते फक्त म्हणते माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू.


प्रेम कधी नाही विचारत कि का दूर आहेसतू, ते फक्त म्हणते कि माझ्याच जवळ आहेस तू.


फुलाच्या वासाला चोरतायेत नाही, सुर्याच्या किरणांना लपवता येत नाही, कितीही “झक्कास” का असेना “आयटम” आपली, पण दुसर्याच्या “आयटमला” माञ विसरता येत नाही.


संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी अस्मिता, मराठी मान मराठी परम्पाराची मराठी शान, आज संक्रांतीच्या सण घेऊ . आला नाव्चेताण्याची खान, तिल गुड घ्या गोड गोड बोला.


प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू शब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू, प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू, प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.


भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.


तीने एकदा सहज विचारलं तुला काय व्हायचे मी हसत बोलो मला तुझे व्हायचे आहे.


मांजराच्या कुशीत लपलय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन! छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान.


मी एकच प्रार्थना करतो, सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो.


Other SMS & Status You Like:


जीवन मिळते एकाचं वेळी. मरणं येतं एकाचं वेळी, प्रेम होतं एकाचं वेळी, ह्रदय तुटतं एकाचं वेळी, सर्व काही होतं एकाचं वेळी, तर तिची आठवण, का..?. येते वेळो वेळी.


जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू, जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू.